दशमस्कंन्ध अध्याय १६ श्री शुक म्हणाले१ कालिया नागाने यमुना नदी दूषित केल्याचे भगवान कृष्णाने पाहिले आणि ती शुद्ध करण्याचा त्यांनी निश्चय केला व त्या नागाला भगवान कृष्णाने तेथून हुसकावून लावले.परीक्षित राजा म्हणाला२ हे ब्रह्मन्! इतक्या अघाद पाण्यात भगवंतांनी या नागाला कसे पकडले? आणि इतका दीर्घकाळ तो राहिला कसा तेथे? कृपया...